सूर्यपुत्र लोकमान्य

लेखिका: डॉ. स्मिता दामले वाचक: आनंद वर्तक
------------------------------------------------------------------------------------


लोकमान्य टिळकांचे हे लघुचरित्र लेखिका डॉ. स्मिता दामले यांच्या संमतीने बोलत्या पुस्तकांच्या श्रोत्यांसाठी सादर करत आहोत. टिळकांचे कार्य व महात्म्य अनेकांना माहित असते पण या चरित्रातून त्यांच्या जीवनातील लहान मोठे प्रसंग व आठवणी जाणून घ्यायला श्रोत्यांना आवडेल अशी खात्री आहे.


ऐका:

डाउनलोड करा(Right-click + Save .. as)
१. प्रस्तावना
२. प्रखर बुद्धिमत्ता
३. कायदेपंडित
४. सुधारक
५. संस्कृत पांडित्य
६. व्यक्तिमत्व आणि लोकसंग्रह
७. राजकारण
८. फादर ऑफ अनरेस्ट
९. लोकमान्यांच्या आयुष्यातील वादळं
१०. कोल्हापूर प्रकरण
११. टिळक आगरकर वाद
१२. ग्रामण्य प्रकरण
१३. राजद्रोहाचा पहिला खटला
१४. ताईमहाराज प्रकरण
१५. राजद्रोहाचे खटले
१६. चिरोल खटला
१७. अलौकिक अंत्ययात्रा


------------------------------------------------------------------------------------

1 comment:

इंद्रधनु said...

अतिशय अभिनव आणि स्तुत्य उपक्रम. अधिकाधिक पुस्तके बोलती करण्यासाठी आपणांस हार्दीक शुभेच्छा ...